अर्थ : डाळ इत्यादीच्या पिठाला पाण्यात घोळून केलेला पोळीसारखा, सच्छिद्र खाद्य पदार्थ.
उदाहरणे :
मोड आलेले मूग वाटून केलेली धिरडी चांगली होतात.
समानार्थी : आंबोळी
धिरडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhirde samanarthi shabd in Marathi.